पाकिस्तानी रूपया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(पाकिस्तानी रुपया या पानावरून पुनर्निर्देशित)

पाकिस्तानी रुपया (अनेकवचन: रुपये) हे पाकिस्तानचे अधिकृत चलन आहे. एक पाकिस्तानी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. पाकिस्तानी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.

वैयक्‍तिक साधने