नवा तुर्की लिरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नवा तुर्की लिरा (खूण:TL, TRY, तुर्की भाषा:तुर्क लिरासी) हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे.)[१] शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते.
|
||||||||||||||
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |