श्रीलंकी रूपया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीलंकी रुपया (अनेकवचन: रुपये) हे श्रीलंकाचे अधिकृत चलन आहे. एक श्रीलंकी रुपया हा शंभर सेंट मध्ये विभागला जातो. श्रीलंकी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.

वैयक्‍तिक साधने