पूर्व तिमोर सेंतावो नाणी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पूर्व तिमोर सेंतावो नाणी | |
| Doit Timór-Leste nian Centavo do Timor-Leste |
|
| अधिकृत वापर | |
| नाणी | १,५,१०,२५,५० सेंतावो |
| विनिमय दरः १ २ | |
पूर्व तिमोर सेंतावो नाणी हे पूर्व तिमोरचे अधिकृत चलन आहे. २००३ साली ही नाणी प्रथम वापरात आणली. अमेरिकन डॉलरच्या सहित ही नाणी पूर्व तिमोर मध्ये वापरली जातात. एक सेंतावो व एक अमेरिकन सेंट यांची किंमत समान आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||