नेपाळी रुपया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नेपाळी रुपया हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. याची किंमत नेहमी भारतीय रुपयाइतकीच असते. नेपाळी रुपया (अनेकवचन: रुपये) हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. एक नेपाळी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. नेपाळी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.
|
|||||||||||||||||