द्रौपदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हस्तिनापूर दरबारात दु:शासन व दुर्योधन यांच्याकरवी विटंबिलेली द्रौपदी (चित्रकार : राजा रविवर्मा)

द्रौपदी ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून, ती पांचालाच्या राजा द्रुपदाची दत्तक कन्या व पाच पांडवांची पत्नी होती. महाभारतीय युद्धानंतर कौरवांवर विजय मिळवून युधिष्ठिर हस्तिनापुराचा राजा बनल्यावर द्रौपदी राणी झाली.

[संपादन] हेही पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये