युधिष्ठिर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
युधिष्ठिर हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांमध्ये सर्वांत मोठा भाऊ आहे. तो यमधर्माच्या कृपेने कुंतीस झालेला पंडूचा थोरला पुत्र होता. आरंभी इंद्रप्रस्थाचा राजा असलेला युधिष्ठिर महाभारतीय युद्धात कौरवांवर विजय मिळवून हस्तिनापुराचा राजा बनला.
|
||||||||||||||