दीपिका पदुकोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपिका
Deepika in Saree.jpg
दीपिका पडुकोण
पूर्ण नाव दीपिका प्रकाश पडुकोण
जन्म ५ जानेवारी १९८६[वय २४ वर्षे]
कोपनहेगन,डेन्मार्क.
कार्यक्षेत्र चित्रपट,मॉडेलींग,अभिनय,
राष्ट्रीयत्व भारतीय.
भाषा कोकणी
कारकिर्दीचा काळ २००६-पासून
प्रमुख चित्रपट ओम शांती ओम
वडील प्रकाश पडुकोण
आई उज्ज्वला पडुकोण

दीपिका पडुकोण (कोकणी :"दीपिका पडुकोण"]ही मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमधून भूमिका करणारी भारतीय अभिनेत्री आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] कौटुंबिक आयुष्य

बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. तिची मातृभाषा कोकणी आहे तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड, कोकणी या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. दीपिका अविवाहित आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला यश मिळाल्यानंतर, क्रिकेटपटू युवराज सिंगशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

[संपादन] कारकीर्द

उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकीर्दीची सुरवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटातील भूमिकांना सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.

[संपादन] चित्रपट सूची

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



वर्ष चित्रपट भाषा व्यक्तिरेखा नोंदी
2006 Aishwarya Kannada ऐश्वर्या
2007 Om Shanti Om हिंदी शांतीप्रिया,
संध्या/ सँडी
Double-Winner, Filmfare Best Female Debut Award &
Sony Head N Shoulders Fresh Face of the Year
Nominated, Filmfare Best Actress Award
2008 Bachna Ae Haseeno हिंदी गायत्री
2009 Chandni Chowk to China हिंदी सखी (Ms. TSM),
Meow Meow (Suzy)
Double role
Billu हिंदी स्वत: Special appearance in the song Love Mera Hit Hit
Love Aaj Kal हिंदी मीरा पंडित Nominated, Filmfare Best Actress Award
Main Aurr Mrs Khanna हिंदी रैना खान Special appearance
Love 4 Ever तेलुगू स्वतः Special appearance for an item number
2010 Karthik Calling Karthik हिंदी शोनाली मुखर्जी
Housefull हिंदी सँडी Released on 30 April 2010
Khelein Hum Jee Jaan Sey हिंदी कल्पना दत्त Filming[१]
Break Ke Baad हिंदी आलिया Filming[२]

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] संदर्भ

  1. Taran Adarsh (11 November 2009). Ashutosh Gowarikar, PVR starts 'Khelein Hum Jee Jaan Sey'. Bollywood Hungama.
  2. Subhash K Jha (5 January 2010). Deepika-Imran in Kunal Kohli's 'Break Ke Baad'. Mid-Day.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये