बचना ऐ हसीनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बचना ऐ हसीनो
निर्मिती वर्ष २००८
भाषा हिंदी
देश भारत
निर्मिती आदित्य चोप्रा
दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद
कथा देविका भगत
संगीत विशाल-शेखर
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
दीपिका पदुकोन
बिपाशा बासू
मिनिशा लांबा
कुणाल कपूर
प्रदर्शित १५ ऑगस्ट २००८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटे

बचना ऐ हसीनो हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे.

बाह्य दुवे[संपादन]