राणी मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राणी मुखर्जी
जन्म राणी मुखर्जी
२१ मार्च, १९७८ (1978-03-21)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९७ - चालू
पती आदित्य चोप्रा

राणी मुखर्जी (जन्म: २१ मार्च १९७७[काळ सुसंगतता ?]) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानकाजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट यादी[संपादन]

वर्ष चित्रपट
1992 बियेर फूल
1997 राजा की आयेगी बरात
1998 गुलाम
1998 कुछ कुछ होता है
1998 मेहंदी
1999 मन
1999 हॅलो ब्रदर
2000 बादल
2000 हे राम
2000 हद कर दी आपने
2000 बिच्छू
2000 हर दिल जो प्यार करेगा
2000 कहीं प्यार ना हो जाये
2001 चोरी चोरी चुपके चुपके
2001 बस इतना सा ख्वाब है
2001 नायक
2001 कभी खुशी कभी गम
2002 प्यार दिवाना होता है
2002 मुझसे दोस्ती करोगे!
2002 साथिया
2002 चलो इश्क लडायें
2003 चलते चलते
2003 चोरी चोरी
2003 कलकत्ता मेल
2003 कल हो ना हो
2003 एल.ओ.सी. कारगिल
2004 युवा
2004 हम तुम
2004 वीर-झारा
2005 ब्लॅक
2005 बंटी और बबली
2005 पहेली
2005 मंगल पांडे
2006 कभी अलविदा ना कहना
2006 बाबुल
2007 ता रा रम पम
2007 लागा चुनरी में दाग
2007 सावरिया
2007 ॐ शांति ॐ
2008 थोडा प्यार थोडा मॅजिक
2008 रब ने बना दी जोडी
2009 लक बाय चान्स
2009 दिल बोले हडिप्पा!
2011 नो वन किल्ड जेसिका
2012 ऐय्या
2012 तलाश

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]