अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय काँग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.