चो ओयु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चो ओयु हा हिमालय पर्वतरांगेतील उंच शिखर आहे. याची उंची ८,२०१ मी (२६,९०६ फूट) असून हे पृथ्वीवरील सहाव्या क्रमारंकाचे उंच पर्वतशिखर आहे.