ब्रॉड पीक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्रॉड पीक हे पृथ्वीवरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. चीन व भारताच्या सीमेवर असलेल्या या शिखराची उंची ८०५१ मी. आहे.
याला आधी के-३ या नावाने ओळखले जात असे