ल्होत्से
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ल्होत्से (नेपाळी: ल्होत्से, चिनी: 洛子峰) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. त्याचे शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी (२७,९४० फूट), ल्होत्से मध्य (पूर्व) ८,४१४ मी (२७,६०५ फूट) व ल्होत्से शार ८,३८३ मी (२७,५०३ फूट) उंच आहे. हे शिखर तिबेट (चीन) व नेपाळचा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे.
|
|||||