खजुराहो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खजुराहो मंदिर.
विष्णू मूर्ती.
खजुराहो हे ठिकाण भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे. १०-१२ शतकात चंडेल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समुहासाठी हे ठिकाण प्रख्यात आहे.
[संपादन] बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर खजुराहो (इंग्रजी मजकूर)
|
||||||||||||||||