आग्रा किल्ला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आग्रा किल्ला हा भारताच्या आग्रा शहरातील किल्ला आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताज महाल येथून २.५ किमी अंतरावर आहे.
[संपादन] चित्रसज्जा
[संपादन] बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर आग्रा किल्ला (इंग्रजी मजकूर)
|
|||||||