ताजमहाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ताजमहाल

ताजमहाल हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीकाठी असलेले स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृत्यर्थ या संगमरवरी बांधकामाची निर्मिती करवली.

ताजमहाल.jpg

संदर्भ[संपादन]

117.195.100.92 १०:२०, २६ एप्रिल २०१४ (IST) शहाजहान हा कलाप्रेमी मुघल सम्राट होता .सुधाकर

बाह्य दुवे[संपादन]