चंबळ विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चंबळ विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे [संपादन]
या विभागात
- मोरेना जिल्हा,
- भिंड जिल्हा,
- शिवपुर जिल्हा, हे जिल्हे येतात.
मुख्यालय [संपादन]
चंबळ विभागाचे मुख्यालय मोरेना आहे. सध्याचे चंबळ विभागाचे विभागीय आयुक्त ए.के.शिवहरे आहेत.
संदर्भ [संपादन]
http://commissionerchambal.nic.in/
|
||||||||||||||||
