हुमायूनची कबर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हुमायूनची कबर, दिल्ली
हुमायूनची कबर (उर्दू:ہمایون کا مقبره हुमायूँ का मकबराह) ही मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात ह्या कबरीचा समावेश होतो.
[संपादन] बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर हुमायूनची कबर (इंग्रजी मजकूर)
- Humayuns Mausoleum
|
|||||||