कुतुब मिनार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुतुब मिनार इमारत समूह युनेस्को जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे

कुतुब मिनार (उर्दू: قطب منار) विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे.

बाह्य दुवे[संपादन]