ग्वाल्हेर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वाल्हेर जिल्हा
ग्वाल्हेर जिल्हा
Madhya Pradesh district location map Gwalior.svg

मध्यप्रदेश राज्याच्या ग्वाल्हेर जिल्हाचे स्थान

राज्य मध्यप्रदेश, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव ग्वाल्हेर विभाग
मुख्यालय ग्वाल्हेर

क्षेत्रफळ ५,२१४ कि.मी.²
लोकसंख्या २०,३०,५४३ (२०११)
लोकसंख्या घनता ४४५/किमी²
साक्षरता दर ७७.९%
लिंग गुणोत्तर १.१५ /

जिल्हाधिकारी श्री आकाश त्रिपाठी
लोकसभा मतदारसंघ ग्वाल्हेर
खासदार ज्योतिरादित्य शिंदे

संकेतस्थळ


हा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे.

ग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

ग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले.



[संपादन] चतुःसीमा

[संपादन] तालुके

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये