राजगढ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजगढ जिल्हा
राजगढ जिल्हा
मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा
राजगढ जिल्हा चे स्थान
राजगढ जिल्हा चे स्थान
मध्यप्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव भोपाळ विभाग
मुख्यालय राजगढ जिल्हा
क्षेत्रफळ
 - एकूण ६,१५४ चौरस किमी (२,३७६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५,४६५४१ (२०११)
-लोकसंख्या घनता २५१ प्रति चौरस किमी (६५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६२.७%
प्रशासन
-जिल्हाधिकारी एम्.बी.ओझा
-लोकसभा मतदारसंघ राजगढ
-खासदार नारायण सिंग
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८१३.६ मिलीमीटर (३२.०३ इंच)
संकेतस्थळ


हा लेख राजगढ जिल्ह्याविषयी आहे. राजगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

राजगढ जिल्हा हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला 'राजगढ (ब्यावरा)' या नावानेही ओळखले जाते. राजगढमधून 'नेवज' नदी वाहते. हिला प्राचीन काळी 'निर्विंध्या' म्हणत. या नदीच्या किनारी अत्रि ऋषींचा आश्रम होता.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]