डॅनियल अल्वेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियल अल्वेस

दानियेल अल्वेस दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Daniel Alves da Silva; जन्म: ६ मे, १९८३ (1983-05-06)) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा सदस्य असलेला अल्वेस २००२-२००८ दरम्यान स्पेनमधील सेव्हिया एफ.सी. तर २००८ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]