८ (संख्या)
Appearance
८ - आठ ही एक संख्या आहे, ती ७ नंतरची आणि ९ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 8 - eight .
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | आठ | |||
१, २, ४, ८ | ||||
VIII | ||||
௮ | ||||
八 | ||||
٨ | ||||
ग्रीक उपसर्ग | octa- | |||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०००२ | |||
ऑक्टल |
१०८ | |||
हेक्साडेसिमल |
८१६ | |||
६४ | ||||
२.८२८४२७१२५ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | पूर्ण घन संख्या |
गुणधर्म
[संपादन]संख्या (x) | बेरीज व्यस्त (−x) | गुणाकार व्यस्त (१/x) | वर्गमूळ (√x) | वर्ग (x२) | घनमूळ (३√x) | घन (x३) | क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!) |
---|---|---|---|---|---|---|---|
८ | -८ | ०.१२५ | २.८२८४२७१२४७४६१९ | ६४ | १.९९८६१४१८५९८०९१ | ५१२ | ४०३२० |
- ८ ही सम संख्या आहे.
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- ८ ही एक संयुक्त आहे.
- ८, ही पूर्ण घन संख्या आहे.
- अष्टमान संख्येचा पाया २
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ८ हा ऑक्सिजन (प्राणवायू)-Oचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ८
- राष्ट्रीय महामार्ग ८
- विंडोज ८
- ८ बीट = १ बाईट
- सूर्यमालेत ८ ग्रह आहेत.
- अणूच्या अंतिम (बाह्यतम) कक्षेत मात्र ८ इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त इलेकट्रॉन नसतात. संयुजा कक्षा.
भारतीय संस्कृतीत
- अष्टमंडळ
- अष्टपैलू
- अष्टविनायक
- अष्टकला
- अष्टधातू