सुलावेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुलावेसी

सुलावेसी बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,७४,६०० वर्ग किमी
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
प्रांत पश्चिम सुलावेसी
उत्तर सुलावेसी
मध्य सुलावेसी
दक्षिण सुलावेसी
आग्नेय सुलावेसी
गोरोंतालो
लोकसंख्या १.६ कोटी

सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi) हे आग्नेय आशियामधील इंडोनेशिया देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी एक आहे. बोर्नियोच्या पूर्वेला व फिलिपाईन्सच्या दक्षिणेला वसलेले सुलावेसी हे जगातील ११वे मोठे बेट आहे. इंडोनेशियाच्या ३३ पैकी ६ प्रांत सुलावेसी बेटावर आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 2°08′S 120°17′E / 2.133°S 120.283°E / -2.133; 120.283