"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: gl:Bandeira da India; cosmetic changes
ओळ ४: ओळ ४:
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज [[खादी]]च्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज [[खादी]]च्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|अशोक चक्र]]
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|अशोक चक्र]]
==रचना==
== रचना ==
पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद [[भगवा रंग|भगवा]], [[पांढरा]] व [[हिरवा]] हे तीन रंग आहेत. पांढर्‍या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे [[अशोक चक्र]] आहे.
पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद [[भगवा रंग|भगवा]], [[पांढरा]] व [[हिरवा]] हे तीन रंग आहेत. पांढर्‍या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे [[अशोक चक्र]] आहे.
{|style="width:25%; margin-left:auto; margin-right:auto;" align=center border=1 cellspacing=0
{|style="width:25%; margin-left:auto; margin-right:auto;" align=center border=1 cellspacing=0
ओळ २८: ओळ २८:
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|राष्ट्रध्वज]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|राष्ट्रध्वज]]
[[वर्ग:देशानुसार ध्वज]]
[[वर्ग:देशानुसार ध्वज]]

{{Link FA|ml}}

{{Link FA|de}}
{{Link FA|de}}
{{Link FA|en}}
{{Link FA|en}}
{{Link FA|hu}}
{{Link FA|hu}}
{{Link FA|ml}}

[[ar:علم الهند]]
[[ar:علم الهند]]
ओळ ५३: ओळ ५२:
[[fi:Intian lippu]]
[[fi:Intian lippu]]
[[fr:Drapeau de l'Inde]]
[[fr:Drapeau de l'Inde]]
[[gl:Bandeira da India]]
[[gu:ભારતનો રાષ્ટ્રધ્વજ]]
[[gu:ભારતનો રાષ્ટ્રધ્વજ]]
[[he:דגל הודו]]
[[he:דגל הודו]]

१७:४९, १ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढराहिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

अशोक चक्र

रचना

पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढराहिरवा हे तीन रंग आहेत. पांढर्‍या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

रंग भावना
गडद भगवा त्याग
पांढरा शांती
हिरवा समृद्धी
निळा

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA