Jump to content

हिरवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिरवा हा तीन मूळ रंगांपैकी एक आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनांनुसार या रंगाची तरंगलांबी अंदाजे ५२० ते ५७० नॅनोमीटर असते.

हिरवा रंग हा पानांचा असतो. व पावसाळ्यात शेत हिरवीगार दिसतात.

हिरवा
 — Spectral coordinates —
तरंगलांबी ~५२० - ५७० नॅ.मी.
वारंवारिता ५७५ - ५२५ टे.ह.
About these coordinates

— रंगगुणक —

हेक्स त्रिकुट #008000
sRGBB (r, g, b) (0, 128, 0)
संदर्भ [Unsourced]
B: Normalized to [0–255] (byte)
प्रकाशाची तरंगलांबी व त्यानुसार मनुष्याला दिसणारे रंग