"रेआल माद्रिद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1695148 by Flix11 on 2019-08-01T02:54:37Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५०: ओळ ५०:
| socks3 = 00CC99
| socks3 = 00CC99
}}
}}
'''रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल''' हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला [[माद्रिद|माद्रिदमधील]] [[स्पेन|स्पॅनिश]] फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग ([[ला लीगा]]) मध्ये खेळतो. माद्रिदने ला लीगा हि स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे [[युएफा चँपियन्स लीग]] सर्वाधिक १० वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप १८ वेळा जिंकले आहे. [[एफ.सी. बार्सेलोना]] आणि [[ॲटलेटिको माद्रिद]] हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
'''रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल''' हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला [[माद्रिद|माद्रिदमधील]] [[स्पेन|स्पॅनिश]] फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग ([[ला लीगा]]) मध्ये खेळतो. माद्रिदने ला लीगा हि स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे [[युएफा चॅंपियन्स लीग]] सर्वाधिक १० वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप १८ वेळा जिंकले आहे. [[एफ.सी. बार्सेलोना]] आणि [[ॲटलेटिको माद्रिद]] हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.


१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ [[युएफा चँपियन्स लीग]] जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, [[रोनाल्डो]], [[झिनेदिन झिदान]], [[राऊल गोन्झालेझ]], लुईस फिगो, [[डेव्हिड बेकहॅम]], [[रोबेर्तो कार्लोस]], [[क्रिस्तियानो रोनाल्डो]]*, [[एकर कासियास]]* यासारखे नामांकित खेळाडू होते.
१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ [[युएफा चॅंपियन्स लीग]] जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, [[रोनाल्डो]], [[झिनेदिन झिदान]], [[राऊल गोन्झालेझ]], लुईस फिगो, [[डेव्हिड बेकहॅम]], [[रोबेर्तो कार्लोस]], [[क्रिस्तियानो रोनाल्डो]]*, [[एकर कासियास]]* यासारखे नामांकित खेळाडू होते.


== खेळाडू ==
== खेळाडू ==
ओळ ८३: ओळ ८३:


== पारितोषिक ==
== पारितोषिक ==
*'''[[युएफा चँपियन्स लीग]]''' : (९) : १९५५–५६, १९५६–५७, १९५७–५८, १९५८–५९, १९५९–६०, १९६५–६६, १९९७–९८, १९९९–२०००, २००१–०२ ,२०१३-२०१४
*'''[[युएफा चॅंपियन्स लीग]]''' : (९) : १९५५–५६, १९५६–५७, १९५७–५८, १९५८–५९, १९५९–६०, १९६५–६६, १९९७–९८, १९९९–२०००, २००१–०२ ,२०१३-२०१४


*'''[[ला लीगा]]''' : (३२) : १९३१–३२, १९३२–३३, १९५३–५४, १९५४–५५, १९५६–५७, १९५७–५८, १९६०–६१, १९६१–६२, १९६२–६३, १९६३–६४, १९६४–६५, १९६६–६७, १९६७–६८, १९६८–६९, १९७१–७२, १९७४–७५, १९७५–७६, १९७७–७८, १९७८–७९, १९७९–८०, १९८५–८६, १९८६–८७, १९८७–८८, १९८८–८९, १९८९–९०, १९९४–९५, १९९६–९७, २०००–०१, २००२–०३, २००६–०७, २००७–०८, २०११–१२
*'''[[ला लीगा]]''' : (३२) : १९३१–३२, १९३२–३३, १९५३–५४, १९५४–५५, १९५६–५७, १९५७–५८, १९६०–६१, १९६१–६२, १९६२–६३, १९६३–६४, १९६४–६५, १९६६–६७, १९६७–६८, १९६८–६९, १९७१–७२, १९७४–७५, १९७५–७६, १९७७–७८, १९७८–७९, १९७९–८०, १९८५–८६, १९८६–८७, १९८७–८८, १९८८–८९, १९८९–९०, १९९४–९५, १९९६–९७, २०००–०१, २००२–०३, २००६–०७, २००७–०८, २०११–१२

१८:५३, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

रेआल माद्रिद
Current हंगाम
Real Madrid C.F. emblem
पूर्ण नाव रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल
Real Madrid Club de Fútbol
टोपणनाव लॉस ब्लांकोस (The Whites)
लॉस मेरेंगेस (The Meringues)[१]
स्थापना मार्च ६ १९०२
(सोसिएदाद माद्रिद फूटबॉल क्लब नावाने)[२]
मैदान सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम
माद्रिद, स्पेन
(आसनक्षमता: 80,400[३])
अध्यक्ष स्पेन फ्लोरेंतियो पेरेज़
मुख्य प्रशिक्षक इटली कार्लोस अन्सेलोत्ति
लीग ला लीगा
२०१३-२०१४ ला लीगा, 3rd
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधील स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदने ला लीगा हि स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चॅंपियन्स लीग सर्वाधिक १० वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप १८ वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ॲटलेटिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.

१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ युएफा चॅंपियन्स लीग जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, रोनाल्डो, झिनेदिन झिदान, राऊल गोन्झालेझ, लुईस फिगो, डेव्हिड बेकहॅम, रोबेर्तो कार्लोस, क्रिस्तियानो रोनाल्डो*, एकर कासियास* यासारखे नामांकित खेळाडू होते.

खेळाडू

सद्य संघ

ऑगस्ट ३१, इ.स. २०१४ची माहिती.
क्र. जागा नाव
स्पेन गो.र. एकर कासियास (captain)
फ्रान्स डिफें राफेल वाराने
पोर्तुगाल डिफें पेपे
स्पेन डिफें सेर्गियो रामोस (vice-captain)
पोर्तुगाल डिफें फाबियो कोएंत्राव
जर्मनी मि.फी. सामी खेदीरा
पोर्तुगाल फॉर. क्रिस्तियानो रोनाल्डो
जर्मनी मि.फी. टोनी क्रुस
फ्रान्स फॉर. करीम बेन्झेमा
१० कोलंबिया मि.फी. जेम्स रॉद्रिग्वेझ
११ वेल्स मि.फी. गेरेथ बेल
१२ ब्राझील डिफें मार्सेलो
१३ कोस्टा रिका गो.र. नवास
क्र. जागा नाव
१५ स्पेन मि.फी. डॅनी चर्वजल
१७ स्पेन डिफें आल्बारो आर्बेलोआ
१८ स्पेन डिफें नछो फेर्नन्देज़्
१९ क्रोएशिया मि.फी. लूका मोद्रिक
२० स्पेन फॉर. जेसे रॉद्रिग्वेझ
२३ स्पेन मि.फी. इस्को
२४ स्पेन मि.फी. असिएर इल्लर्रमेन्दि
२५ स्पेन गो.र. फर्नान्डो पाचेको

पारितोषिक

  • युएफा चॅंपियन्स लीग : (९) : १९५५–५६, १९५६–५७, १९५७–५८, १९५८–५९, १९५९–६०, १९६५–६६, १९९७–९८, १९९९–२०००, २००१–०२ ,२०१३-२०१४
  • ला लीगा : (३२) : १९३१–३२, १९३२–३३, १९५३–५४, १९५४–५५, १९५६–५७, १९५७–५८, १९६०–६१, १९६१–६२, १९६२–६३, १९६३–६४, १९६४–६५, १९६६–६७, १९६७–६८, १९६८–६९, १९७१–७२, १९७४–७५, १९७५–७६, १९७७–७८, १९७८–७९, १९७९–८०, १९८५–८६, १९८६–८७, १९८७–८८, १९८८–८९, १९८९–९०, १९९४–९५, १९९६–९७, २०००–०१, २००२–०३, २००६–०७, २००७–०८, २०११–१२
  • स्पॅनिश कप : (१८ ) : १९०५, १९०६, १९०७, १९०८, १९१७, १९३४, १९३६, १९४६, १९४७, १९६१–६२, १९६९–७०, १९७३–७४, १९७४–७५, १९७९–८०, १९८१–८२, १९८८–८९, १९९२–९३, २०१०–११,२०१३-२०१४

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Los Galacticos. Madrid Tourist Guide http://www.madrid-tourist-guide.com/en/football/real-madrid-football-club.html. 2007-09-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य) In Spanish, the players are टोपणनावd ‘Los Merengues’ meaning literally ‘the meringues’ which applies to their white strip.
  2. ^ . Realmadrid.com http://www.realmadrid.com/articulo/rma2601.htm. 2007-09-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . The Stadium Guide http://www.stadiumguide.com/bernabeu.htm. 2007-09-16 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)