Jump to content

रेआल सोसियेदाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेआल सोसियेदाद
पूर्ण नाव रेआल सोसियेदाद
टोपणनाव Txuri-urdin (पांढरा-निळा)
स्थापना इ.स. १९०९
मैदान आनोएता, सान सेबास्तियन, स्पेन
(आसनक्षमता: ३२,२००)
लीग ला लीगा
यजमान रंग
पाहुणे रंग

रेआल सोसियेदाद (स्पॅनिश: Real Sociedad de Fútbol, S.A.D.) हा स्पेन देशातील पाईज बास्को प्रदेशाच्या सान सेबास्तियन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर दोन वेळा (१९१-८२ व १९८२-८३) ला लीगाचे अजिंक्यपद तर २००२-०३ साली उपविजेतेपद मिळवले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]