सेल्ता दे व्हिगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रानादा
पूर्ण नाव Real Club Celta de Vigo
टोपणनाव Os Célticos
स्थापना २३ ऑगस्ट १९२३
मैदान बालाइदोस, व्हिगो, गालिसिया
(आसनक्षमता: ३१,८००)
लीग ला लीगा
२०१३-१४ ला लीगा, ९वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

रेआल क्लब सेल्ता दे व्हिगो (स्पॅनिश: Real Club Celta de Vigo) हा स्पेनच्या व्हिगो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला सेल्ता आजवर अनेक हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे. २००३-०४ युएफा चँपियन्स लीगमध्ये सेल्ताला प्रवेश मिळाला होता.

बाह्य दुवे[संपादन]