Jump to content

व्हियारेआल सी.एफ.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियारेआल
logo
पूर्ण नाव Villarreal Club de Fútbol
टोपणनाव El Submarino Amarillo
स्थापना मार्च १०, इ.स. १९२३
मैदान एस्तादियो एल माद्रिगाल,
व्हियारेआल,
वालेन्सिया (संघ),
स्पेन
(आसनक्षमता: २४,८९०)
लीग ला लीगा
२०१२-१३ ला लीगा, ५
यजमान रंग
पाहुणे रंग

व्हियारेआल सी.एफ. (स्पॅनिश: Villarreal Club de Fútbol; वालेन्सियन: Vila-real Club de Futbol) हा स्पेनमधील व्हियारेआल ह्या शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]