"चेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: cs, en, hi, id, ja, ko, lt, ru
खूणपताका: अमराठी योगदान
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: ru:Чедиru:Чеди (царство)
ओळ १७: ओळ १७:
[[ko:체디]]
[[ko:체디]]
[[lt:Čedi]]
[[lt:Čedi]]
[[ru:Чеди]]
[[ru:Чеди (царство)]]

०७:२३, ४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.

राजे

महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले.