विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या/जुन्या विनंत्या २
- 1. Operator : Jackie
- 2. Automatic or Manually Assisted : manually
- 3. Programming Language(s) : Python (pywikipedia)
- 4. Function Summary : Interwiki
- 5. Edit period(s) : Daily
- 6. Edit rate requested : a few per day
- 7. Already has a bot flag (Y/N) : Yes, see here
- 8. Function Details : Bot will patrol recent changes and new pages, and add, remove, or modify interwiki links in autonomous mode.
-- Jackie ०९:१३, १७ मार्च २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]I received a reminder from this user on my talk page. Please log your comments above to support/oppose this request. If there are no objections, I will grant a bot flag after 72 hours.
अभय नातू (चर्चा) ००:४६, २१ जून २०१२ (IST)
Bureaucrat, sysop, w:mr
- This is complete.
- अभय नातू (चर्चा) ०२:५५, २५ जून २०१२ (IST)
- Operator: de:User:Merlissimo
- Programming Language(s): java (own framework)
- Function Summary: interwikis
- Contributions
- Already has a bot flag: dewiki,ruwiki,frwiki,enwiki,eswiki,nlwiki,plwiki
,itwiki,ukwiki ,idwiki,cswiki,kshwiki,alswiki,
trwiki,nnwiki,bnwiki,wuuwiki,
mtwiki,bswiki,ptwiki,jawiki,
ndswiki,fiwiki,arwiki some more requested
Merlissimo १७:५४, ५ एप्रिल २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]Please log your comments above to support/oppose this request. If there are no objections, I will grant a bot flag after 72 hours.
अभय नातू (चर्चा) ०५:१८, १३ जुलै २०१२ (IST)
- - Bot status granted.
- अभय नातू १४:४२, २३ जून २०११ (UTC)
- Operator: Cocu (no.wikipedia)
- Programming Language(s): Pywikipeda framework
- Function Summary: interwikis
- Already has a bot flag: 53 flags + global bot
--Cocu १२:२०, १३ जून २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]अभय नातू १४:४२, २३ जून २०११ (UTC)
- Bot name : PixelBot
- Operator : Pixelfire (de.wikipedia)
- Programming Language : pywikipediabot
- Function : interwikis
- Botstatus on other wiki : 56 flags and > 300000 global edits
- Function Details : Global working interwiki-Bot, starting from de:wiki. --Pixelfire १५:३०, १९ जुलै २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]अभय नातू ००:२०, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
- Bot name : DSisyphBot
- Operator : Sisyph (fr.wikipedia)
- Programming Language : pywikipediabot
- Function : interwikis
- Botstatus on other wiki : 31 flags and > 600000 global edits
--Sisyph ११:१३, २० ऑगस्ट २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]अभय नातू ००:३५, १६ सप्टेंबर २०११ (UTC)
- Operator : Hedwig in Washington
- Automatic or Manually Assisted : automatic
- Programming Language(s) : Python (pywikipedia), daily update
- Function Summary : Interwiki, Internationalization by removing chaos in Babel-Category so it can be used properly and easy. Double redirects will be added shortly
- Already has a bot flag (Y/N) : Yes: 31 Wikis so far, others pending. see here
- Function Details : just using the standard interwiki.py; parameters: -auto -all - log -catr
I humbly request bot status on this wiki in order to update Interwiki, and improve Internationalization by removing chaos in Babel so it can be used properly and easy by everyone.
Thank you for consideration! --Hedwig in Washington ००:०४, १६ सप्टेंबर २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]अभय नातू १९:४२, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)
- Operator : Jon Harald Søby
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; only runs when I'm online, with supervision
- Programming Language(s) : Python (pywikipedia), daily update
- Function Summary : Interwiki
- Already has a bot flag (Y/N) : Global bot, runs in 240+ wikis
- Function Details : just using the standard interwiki.py
I'd like to request bot status for my bot. As I said, it runs in almost all languages, and I am filling out the last few (the ones that don't use global bot policy) now. And therefore I would strongly urge you to adopt the global bot policy, which only allows for simple tasks like interwiki.py, which is a standard procedure.
Thank you, Jon Harald Søby ११:४६, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- Operator : Vago
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; manually
- Programming Language(s) : Python (pywikipedia)
- Function Summary : Interwiki, redirect
- Already has a bot flag (Y/N) : Yes, +90 wikis
- Function Details : just using the standard interwiki.py
Thanks!Vago ०८:१५, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- Operator : User:viju pande
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; manually
- Programming Language(s) : C# (AWB)
- Function Summary : Wiki updates
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details : For routine work
I requist admin for the bot flag. Please kindly grant it at earliest. Thanks viju pande
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]Granted.
अभय नातू २२:००, १९ ऑक्टोबर २०११ (UTC)
- Botmaster: محمد الجداوي
- Bot's name: User:GedawyBot
- List of bot flags on other Wikis: list
- Purpose: interwiki
- Technical details: pywikipediabot, latest versions
Thanks in advance.--محمد الجداوي १४:५१, २७ ऑक्टोबर २०११ (UTC)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]निनावी
[संपादन]- Operator : Multiple Owners
- Supporter :
- Automatic or Manually Assisted : currently manual
- Programming Language(s) : Python 3
- Function Summary : Fix typo mistakes, शुद्धलेखन
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details : Fix trivial spelling mistakes.
- Maturity : Under development
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]More than one user may be running this bot, with different set of rules. E.g. फक्त शुद्धलेखन, fix only numbers, (changing 0-9 to ०-९), etc. Currently the code is not optimized so more time is required to do the multiple things. Hence multiple owners.
- Thanks for your clarification. If there are multiple owners/areas to be targeted, I'd recommend creating different accounts and designating each for a particular task. For example, I have a three bots that work on separate tasks -- क्रिकाम्या - tasks related to cricket articles, रिकाम्या -- शुद्धलेखन/spelling corrector, हरकाम्या - all other tasks, etc.
- This allows the owner(s) to keep track of what's going on at all times and a bit more clarity for the rest of the user population to understand the changes.
- Of course, this is only a suggestion and not mandatroy. Let me know what you think.
- अभय नातू ०४:००, ४ डिसेंबर २०११ (UTC)
- Posted by requester at सदस्य चर्चा:अभय नातू
- Ok. No problem. Till the usable version is released, will have single operator. निनावी २२:१०, ४ डिसेंबर २०११ (IST)
- Currently referring http://tukaram.googlecode.com/files/tukaram.sql निनावी ००:११, ५ डिसेंबर २०११ (IST)
- Operator : मंदार कुलकर्णी
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; manually
- Programming Language(s) :
- Function Summary : Interwiki, redirect
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details : Mostly be using for clean up and work with AWB
Thanks! मंदार कुलकर्णी
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]फेब्रुवारी १७ नंतर या खात्यातून काम नाही. कृपया हे खाते सांगकाम्या म्हणून चालविण्याचाबद्दल पुष्टी द्यावी म्हणजे सांगकाम्याची खूण लगेच देता येईल.
अभय नातू (चर्चा) ०८:१३, १९ मार्च २०१२ (IST)
- Mostly be using for clean up and work with AWB for mass changes including Marathi Rangabhumi project ....
अभय नातू (चर्चा) २२:५६, १९ मार्च २०१२ (IST)
- Operator : राहुल देशमुख
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; manually
- Programming Language(s) :
- Function Summary : हा सांगकाम्या विकीपत्रीकेच्या दैनंदिन कामासाठी वापरण्यात येईल
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details : सभासदांना दर महा नवीन विकीपत्रीकेचा अंक पोहचवणे
लवकरच सुरु होत असलेल्या मराठी विकीपत्रीकेच्या कामकाजासाठी खबर्या ह्या संगकाम्यास प्रशासकांनी मान्यता द्यावी हि विनंती धन्यवाद ! राहुल देशमुख
Comments
[संपादन]अभय नातू (चर्चा) ०८:१७, १९ मार्च २०१२ (IST)
- Operator : राहुल देशमुख
- Automatic or Manually Assisted : semi-automatic; manually
- Programming Language(s) :
- Function Summary : हा सांगकाम्या चित्रान साठीच्या दैनंदिन कामासाठी वापरण्यात येईल
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details : इतक्यात सुरु केलेल्या चित्र सुसूत्रीकरण, फोटोथोन आणि चित्रे संबंधित कामकाजात मदती साठी
लवकरच सुरु होत असलेल्या मराठी विकी फोटोथोनच्या कामकाजासाठी चीत्रकाम्याह्या संगकाम्यास प्रशासकांनी मान्यता द्यावी हि विनंती धन्यवाद ! राहुल देशमुख
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]अभय नातू (चर्चा) ०८:१६, १९ मार्च २०१२ (IST)
- Operator : संतोष दहिवळ
- Automatic or Manually Assisted : हाताने, अर्धस्वयंचलित
- Programming Language(s) :
- Function Summary : रोजच्या पुन्हा पुन्हा कराव्या लागणार्या संपादनासाठी.
- Already has a bot flag (Y/N) : नाही.
- Function Details : सांगकाम्या झेंडा मिळेल अशी अपेक्षा. -संतोष दहिवळ (चर्चा) २३:०६, १७ मार्च २०१२ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]जानेवारी ११ नंतर या खात्यातून काम नाही. कृपया हे खाते सांगकाम्या म्हणून चालविण्याचाबद्दल पुष्टी द्यावी म्हणजे सांगकाम्याची खूण लगेच देता येईल.
अभय नातू (चर्चा) ०८:१३, १९ मार्च २०१२ (IST)
- आपण या खात्याचे काम कुठे पाहिले माहित नाही पण आपण म्हणता त्यानंतरही ३३४ दिवसांनी म्हणजे २२ जानेवारी २०१२ ला या खात्यातून काम झाल्याचे मला येथे दिसले. आपणही येथेच पाहिल्यास बरे होईल. किंवा जानेवारी ११ नंतर या खात्यातून काम झाले नाही हे पाहायला आपल्यासाठी काही वेगळी व्यवस्था असल्यास ती सांगावी म्हणजे मला तिथे जाऊन पाहता येईल.
- < टंकन करताना जानेवारी १२ ऐवजी जानेवारी ११ झाले असे मीच गृहित धरतो>
- सांगकाम्याची खूण मिळेल अशी अपेक्षा नाहीतर या सगळ्या वाटाण्याच्या अक्षदा असे समजतो. कारण एका सदस्याने बॉट खाते उघडले अबक महिन्याच्या २० तारखेला ०३.०६ वाजता. याच दिवशी ०३.०८ वाजता बॉटला फ्लॅग मिळवण्यासाठी विनंतीही टाकली त्या खात्यातून त्याच दिवशी ०३.२१ वाजता AWB वापरून संपादने सुरू करून ४८ संपादनेही केली. आणि लगेच अवघ्या ८ मिनिटात ३८ संपादनांचे परिक्षण होऊन बॉटफ्लॅग granted ! (कारण उरलेली १० संपादने बॉटफ्लॅग मिळाल्यानंतर म्हणजे ०३.२९ वाजल्यानंतर झालेली त्यामुळे त्यांचे परिक्षण आधी शक्य नाही. विशेष म्हणजे पहिल्याच संपादनात वर्ग पानाला माहितीचौकट साचा लावूनही बॉटफ्लॅग granted ! ) आता या बॉटचा मालक त्याने खाते उघडले आदल्या दिवशी १९ तारखेला AWB वापरण्यापूर्वी त्याची संपादनाची संख्या २३ आणि त्या संपादनांची आशयघनता (+४,६७६). अशाही अनेक विशेष घटना विकिपीडियावर अनुभवल्याने माझ्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षदा म्हणण्यात काही चूक होत असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. (माझ्याकडून या विषयावरच्या Comments ला पूर्णविराम.) -संतोष दहिवळ (चर्चा) १८:५२, १९ मार्च २०१२ (IST)
- संतोष,
- मी वरील दुव्यावरच पाहिलेले होते आणि तेथे मला जानेवारी ११चे शेवटचे संपादन असल्याचे (खरे म्हणजे २१ आहे) वाटले.
- दोनेक महिने झालेले असल्याने मी फक्त खात्री करण्यासाठी हा प्रश्न विचारला. हाच प्रश्न मी अजूनही एका विनंतीसाठी विचारला होता.
- आता याला लगेच मिळाले मग मला का नाही? याचे स्पष्टीकरण --
- सांगकाम्याची खूण मिळण्यासाठीची विनंती मिळाल्यावर ब्युरोक्रॅट त्या खात्याच्या संपादनांची न्याहाळणी करतात. बरेचदा यासाठी वेळ मिळत नाही तर क्वचित लगेचच हे करता येते.
- गेले काही महिने माझे येथील काम कमी झालेले आहे (अनेक कारणांनी) आणि येथील दुसरे ब्युरोक्रॅट, माहितगार, हे सुद्धा व्यस्त दिसत आहेत तरी तुम्हाला सांगकाम्याची खूण देण्यास उशीर झाला. तुमच्याच बरोबर इतर तिघांनाही ही खूण देण्यास विलंब झालेला आहे. तुम्हाला म्हणून मुद्दाम असा उशीर केलेला नाही.
- जर एखाद्या विनंतीकडे लगेचच लक्ष देउन कार्यवाही अपेक्षित असेल तर कोणाही प्रचालक किंवा ब्युरोक्रॅटच्या चर्चा पानावर (किंवा अतिघाईच्याप्रसंगी इमेल सुद्धा) संदेश टाकून लक्ष वेधून घ्यावे.
- धन्यवाद,
- अभय नातू (चर्चा) २२:५४, १९ मार्च २०१२ (IST)
अभय नातू (चर्चा) २२:५६, १९ मार्च २०१२ (IST)
- Operator : fa:User:Mahdiz
- Automatic or Manually Assisted : automatic
- Programming Language(s) : python
- Function Summary : add and fix interwikis
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details :
im done ~100 edits trail. thanks--Mahdiz (चर्चा) ११:३८, २३ जून २०१२ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]झाले. -- Granted.
अभय नातू (चर्चा) ११:३४, १७ नोव्हेंबर २०१२ (IST)
- Operator : AliReza
- Automatic or Manually Assisted : automatic
- Programming Language(s) : python
- Function Summary : add or change interwikis
- Already has a bot flag (Y/N) : No
- Function Details :
~30 edits made. thanks--AliReza (चर्चा) १७:०९, १७ जुलै २०१२ (IST)
- Please check it--AliReza (चर्चा) २०:०८, १४ सप्टेंबर २०१२ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- Operator : Odisha1
- Automatic or Manually Assisted : automatic
- Programming Language(s) : python
- Function Summary : interwiki links
- Already has a bot flag (Y/N) : Yes
- Function Details : pywikipediabot
Odisha1 (चर्चा) १४:३९, ६ मार्च २०१३ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- चालक : Mahitgar
- स्वयमेव अथवा अथवा हाताने, अर्धस्वयंचलित : हाताने, अर्धस्वयंचलित
- संगणक प्रणाली भाषा (s) : AWB
- कार्य : रोजच्या पुन्हा पुन्हा कराव्या लागणार्या संपादनासाठी.
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) :नाही
- कार्य विवरण : बॉट चालवता न येणाऱ्या सदस्यांच्या विनंत्या,इंग्रजी जादुई शब्दांचे मराठीकरण,यथादृश्यसंपादकाचा वापर करून होणाऱ्या संपादन त्रुटी दूर करण्यात साहाय्य, संपादनांचा टप्पेवार अभिनंदन गाळण्या चालू होण्यापुर्वी परीक्षणा करता उपयोग, इत्यादी
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:००, २२ जुलै २०१३ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- चालक : संजीव कुमार
- स्वयमेव अथवा अथवा हाताने, अर्धस्वयंचलित : हाताने
- संगणक प्रणाली भाषा (s) : Python script
- कार्य :
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) :हाँ (hiwiki, bhwiki)
- कार्य विवरण : Removing unwanted templates and can do different type of jobs on user requests.
You can see the work done by this bot mainly on hiwiki and a little work on bhwiki too.☆★संजीव कुमार (बातें) ०१:५८, २३ फेब्रुवारी २०१५ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]How do you determine if a template is needed or not?
Thanks,
अभय नातू (चर्चा) ०२:४८, २३ फेब्रुवारी २०१५ (IST)
- मर्यादीत कालावाधी आणि {{Link FA| हा साचा वगळण्याच्या मर्यादीत उद्देशासाठी परवानगी देण्यास हरकत नसावी. इतर विकिप्रकल्पातील फिचर आर्टीकल असल्यास {{Link FA| साचा वापरला जात असे पण आता इतर प्रकल्पाची फिचर आर्टीकल तारकेची विकिडाटा वरून प्रस्तुती होते त्यामुळे {{Link FA|ची आता मराठी विकिपीडियास आवश्यकता नाही आणि संपादन गाळणीस टाळण्याजोग्या इंग्रजी मुळे येणारे फाल्स पॉझिटीव्ह कमी होतील असा कयास आहे.
- अर्थात एवढ्या एका कामा पुरतेच मान्यता द्यावी इतर काही कामा असल्यास पुन्हा वेगळी मान्यता घ्यावयास सांगावे असे माझे मत आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२१, २३ फेब्रुवारी २०१५ (IST)
- As माहितगार said, few templates like
{{link FA}}
(on 981 pages) and{{link GA}}
(on 11 pages) are not useful anymore because their work is now done via wikidata. I have removed all these on hiwiki. Otherwise I will run my bot on requests because it is a manual bot.☆★संजीव कुमार (बातें) ०१:०७, २४ फेब्रुवारी २०१५ (IST) - If there is a template which has been already deleted then I think that is also useless for us and we should remove it.☆★संजीव कुमार (बातें) ०१:०९, २४ फेब्रुवारी २०१५ (IST)
- I have made few test edits and removed
{{Link GA}}
from all pages. You can see my edits at here.☆★संजीव कुमार (बातें) ०१:५०, २५ फेब्रुवारी २०१५ (IST)
- As माहितगार said, few templates like
Looks good. Bot status granted.
अभय नातू (चर्चा) ०६:१४, २५ फेब्रुवारी २०१५ (IST)
- अभय जी, Sorry for misunderstanding, I want bot flag with user:sanjeev bot not for user:संजीव कुमार. You have given bot flag on user:संजीव कुमार, please change it.☆★संजीव कुमार (बातें) ११:१४, २६ फेब्रुवारी २०१५ (IST)
- @अभय नातू आणि Mahitgar: - लक्ष वेधण्यासाठी. -- संतोष दहिवळ (चर्चा) ००:३७, २८ फेब्रुवारी २०१५ (IST)
Corrected. Thanks @संतोष दहिवळ:.
अभय नातू (चर्चा) ००:४१, २८ फेब्रुवारी २०१५ (IST)
- Operator: JJMC89 (चर्चा)
- Automatic or Manually Assisted: Automatic
- Programming Language(s): Python
- Function Summary: Replace BSicons
- Already has a bot flag (Y/N): No
- Function Details: Replace BSicons
- Redirects are replaced with their target.
- BSicons are replaced as specified on Commons.
This task was requested because the route diagram templates don't use syntax recognized by global replace / CommonsDelinker. If you would like the edit summary translated, please provide a translation. The bot is flagged on bnwiki, cawiki, cswiki, dawiki, dewiki, enwiki, eswiki, fiwiki, frwiki, hrwiki, huwiki, idwiki, itwiki, jawiki, kawiki, kowiki, nlwiki, nowiki, plwiki, rowiki, ruwiki, srwiki, svwiki, ukwiki, viwiki, zhwiki, and Commons.
Mahitgar requested that I file this request. Due to the low volume of edits I don't think a bot flag is needed. JJMC89 (चर्चा) २३:२०, ३० सप्टेंबर २०१७ (IST)
Support
[संपादन]Oppose
[संपादन]Comments
[संपादन]- One of the edit filter tripping, where bot flag is an easily available exception. @अभय नातू: You can exmine this bots tripped edits in its edit filter log
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२७, ३० सप्टेंबर २०१७ (IST)
- @Mahitgar:,
- Not sure if you still need me to review this.
- The filter seems to be taking exception to name of bot. Is that correct?
- अभय नातू (चर्चा) २०:१५, २ ऑक्टोबर २०१७ (IST)
@अभय नातू:
Usually Exceptiosn are 'bot' user group not word bot coming in the user name. Because some bots would not hve word bot in user name. This only one filter but other filters also may trip so for bots always bot flag is always more suitable procedure.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१९, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)
- चालक : Tiven2240
- स्वयमेव अथवा अथवा हाताने, अर्धस्वयंचलित : हाताने
- संगणक प्रणाली भाषा (s) : AWB/JWB व अन्य युजर स्क्रिप्ट
- कार्य : maintainance (साचा बदलणे,चर्चा आर्काइव्ह करणे, सौंदर्यप्रदर्शन, इतयादी)
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) :ना
मराठी विकिपीडियावर देखरेख हेतू मी हा Bot चालवण्याचा प्रयत्न करत आहे. याची टेस्टिंग करिता १० संपादन केली आहे.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:२३, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)
समर्थन
[संपादन]समर्थन. पण या सांगकाम्याचे कामाकडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ते दिल्या जाईल याची खात्री चालकाने द्यावी.मगच मंजूरी द्यावी ही विनंती.सांगकाम्या लावला आहे व तोपर्यंत काही दुसरी कामे करतो असे नसावे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:३५, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)
- सांगकाम्या मी स्वतः मॅन्युअल तरिकेने चालवणार आहे त्यामुळे माझी बारीक लक्ष असेल, जर काही मोठे प्रमाणावर बद्दल करायची आहे तर त्याची नोंद मी करणार. एडिट समेरी मध्ये प्रत्येक बदलाची नोंदी आताही केली जाते. जर भविष्यात काही नवीन तरिकेने अशी वेळ येणार की सांगकाम्या ऑटोमॅटिक तरिकेने चालवता येईल तर सर्व माहिती मराठी विकिपीडिया कंमुनिटी यांचा समोर देणार.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:१३, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)
विरुद्ध
[संपादन]चर्चा
[संपादन]@Tiven2240:,
या सांगकाम्याद्वारे प्रस्तावित प्रत्येक कामाची उदाहरणे (लेखनावे) देता येतील का?
अभय नातू (चर्चा) २१:३३, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)
@अभय नातू:
- १ साचा = Special:Diff/1527853
- २ चर्चा आर्काइव्ह = Special:Diff/1523557
- ३ सौंदर्यप्रदर्शन = Special:Diff/1529804
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:४१, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)
सांगकाम्या
[संपादन]- वरील चर्चा व कौल मान्य करुन या सदस्यास सांगकाम्याची खूण देण्यात आली आहे.
- @Tiven2240:
- अभय नातू (चर्चा) ०८:०८, ७ डिसेंबर २०१७ (IST)