विकिपीडिया:सांगकाम्या/विनंत्या
Requests[संपादन]
Please add new requests at the bottom of this section.
![]() जुनी चर्चा |
---|
|
SteinsplitterBot[संपादन]
- चालक :Steinsplitter (talk | contribs | SUL | edit count | logs | page moves | block log | rights log | ANI search)
- स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल : Some parts automatic, but mostly supervised
- प्रोग्रॅमिंग भाषा(षे): PHP & Python
- कार्य: Archiving of talkpage, Maintainace, statistics (future)
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) : yes
समर्थन[संपादन]
पाठिंबा- I had requested Steinsplitter regarding the request for using his bot on Marathi Wikipedia on his talkpage on commons. Steinsplitter has responded in an affirmative and would like to enhance the quality of editing on this Marathi language Wikipedia. - Tiven2240
पाठिंबा- We would be happy to have him on mrwiki. - sureshkhole
चर्चा[संपादन]
Steinsplitter operates this bot on seven versions of Wikipedia. As current Steinsplitter is a admin on Commons, Meta, Mediawiki, outreach, test as well as global renamer, OTRS member, Abuse filter helpers and Global IP block exemptions globally. He is highly trusted member and can prove asset to Marathi Wikipedia if given a chance. Hope अभय नातू: look into this request asap and grant him Bot flag on MrWp --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:३८, ५ एप्रिल २०१८ (IST)
- Did a test edit at विकिपीडिया:क्रिया नोंद द्वारे सदस्य. --Steinsplitter (चर्चा) १९:४३, ७ एप्रिल २०१८ (IST)
सदस्य:QueerEcofeministBot[संपादन]
- चालक :QueerEcofeminist (talk | contribs | SUL | edit count | logs | page moves | block log | rights log | ANI search)
- स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल : मॅन्युअल/स्वत: हाताने, लक्षपुर्वक
- प्रोग्रॅमिंग भाषा(षे):AutoWikiBrowser/jwb
- कार्य: लेखांना साचे लावणे, आवश्यक ते संदर्भात बदल करणे, शुद्धलेखन इ.
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) : नाही QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:०२, ३१ डिसेंबर २०१८ (IST)
समर्थन[संपादन]
विरुद्ध[संपादन]
चर्चा[संपादन]
सदस्य:DiBabelYurikBot[संपादन]
- चालक :[[:User:{{subst:currentuser}}|{{subst:currentuser}}]] ([[User talk:{{subst:currentuser}}|talk]] | [[Special:Contributions/{{subst:currentuser}}|contribs]] | [[sulutil:{{subst:currentuser}}|SUL]] | edit count | [[Special:Log/{{subst:currentuser}}|logs]] | [[Special:Log/move/{{subst:currentuser}}|page moves]] | block log | rights log | ANI search)
- स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल :
- प्रोग्रॅमिंग भाषा(षे):
- कार्य:
Written by Yurik, the bot makes it possible for many wikis to share templates and modules, and helps with the translations. See project page.
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) :
होय
समर्थन[संपादन]
विरुद्ध[संपादन]
चर्चा[संपादन]
प्रकल्प पानावर सांगकाम्या असण्यासाठीचे निकष पडताळून पाहिले.
Yurik:,
झाले. -- अभय नातू (चर्चा) ०३:५०, १ मे २०१९ (IST)
सदस्य:KiranBOT[संपादन]
- चालक :Usernamekiran (talk | contribs | SUL | edit count | logs | page moves | block log | rights log | ANI search)
- स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल : supervised/पर्यवेक्षित
- प्रोग्रॅमिंग भाषा(षे): AWB
- कार्य: लेखांमधील वर्ग बदलणे, शुद्धलेखनाच्या चुका, वर्गांची वर्गवारी करणे (वर्गांचे वर्ग बदलणे), व इतर सदस्यांच्या वैध/स्वीकारण्याजोगा विनंतीनुसार संपादन करणे.
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) : हो: en:User:KiranBOT.
समर्थन[संपादन]
पाठिंबा- अधिकार देण्यास हरकत वाटत नाही. - Tiven2240
विरुद्ध[संपादन]
चर्चा[संपादन]
इंग्रजी विकिपेडिआवर AWB मार्फत मी जवळपास १०,००० एडिट्स केलेले आहेत.:
Usernamekiran (AWB) - ७,८०० edits,
Usernamekiran (AWB चे जवळपास ३००० edits).
मला विकीमेडीआ software चे बऱ्यापैकी तांत्रिक ज्ञान सुद्धा आहे. माझ्याकडून कधीच चूक होणार नाही याची मी पूर्णपणे खबरदारी घेईल. धन्यवाद. —usernamekiran (talk) २१:२२, १ डिसेंबर २०२१ (IST)
- मराठी विकिपीडियावर आपण चाचणी संपादने केले आहेत का? -
-Tiven2240 (चर्चा) २२:५२, १ डिसेंबर २०२१ (IST)
Tiven2240: हो: special:contributions/KiranBOT. —usernamekiran (talk) २२:५६, १ डिसेंबर २०२१ (IST)
पाठिंबा- मी Usernamekiran यांची संपादने पडताळली आहेत. त्यांचा एकूण अनुभव पाहता त्यांना सांगकाम्या चालविण्यास माझा पाठिंबा आहे.. - अभय नातू
पाठिंबा - संतोष गोरे
निकाल[संपादन]
वरील मते व चर्चेच्या आधारावर ही विनंती मान्य करण्यात आली आहे. Usernamekiran: -- अभय नातू (चर्चा) १०:१६, १३ डिसेंबर २०२१ (IST)
- धन्यवाद. —usernamekiran (talk) ११:३१, १३ डिसेंबर २०२१ (IST)
User:KiranBOT II[संपादन]
- चालक :Usernamekiran (talk | contribs | SUL | edit count | logs | page moves | block log | rights log | ANI search)
- स्वयंचलित, पर्यवेक्षित, किंवा मॅन्युअल : Automatic - स्वयंचलित. Bot Wikimedia Toolforge वरून काम करेल.
- प्रोग्रॅमिंग भाषा(षे):
C#python
- कार्य: शुद्धलेखन. सद्ध्या User:Usernamekiran/typos मध्ये नमूद केलेल्या चुका दुरुस्त करेल. जश्या नवीन चुका कळत जातील, त्याप्रमाणे यादीमध्ये बदल करता येतील.
- सुरुवातीचे काही दिवस मी केवळ माझ्या sandbox/धूळपाटी वर edits/प्रयोग करेल. जेव्हा bot पूर्णपणे परिपक्व होईल, तेव्हा लेख/mainspace मध्ये संपादने सुरु करता येतील.
- हा bot लेख/mainspace मध्ये दर २४ तासांना काम करेल. तेव्हा bot ला जेवढ्या चुका सापडतील, त्यामध्ये तो आपोआप दुरुस्ती करेल. २१:४२, २ जानेवारी, २०२२ (IST)
- इतर प्रकल्पात बॉटफ्लॅग आहे (होय/नाही) : User:KiranBOT मराठी व इंग्रजी विकिपेडियावर कार्यरत आहे.
समर्थन[संपादन]
विरुद्ध[संपादन]
चर्चा[संपादन]
अभय नातू: नमस्कार. मी python वापरून bot तयार केला आहे. bot ची प्रारंभिक coding पूर्ण झाली आहे. मी सदस्य:KiranBOT II ह्या खात्यातून bot करवी सदस्य:Usernamekiran/typos ह्या पानावर यशस्वीपणे दोन edits केले. पुढील परीक्षण/चाचण्या करण्याकरिता ह्या खात्याला bot flag द्यावा हि विनंती. bot flag मिळाल्यानंतरसुद्धा मी केवळ माझ्याच userspace मध्ये प्रयोग करेल. edit rate वाढवण्यासाठी, व "अलीकडील बदल" मध्ये गजबज टाळण्यासाठी bot flag असलेला बरं राहील. धन्यवाद. गेल्या दीड महिन्यामध्ये कोणी आक्षेप न घेतल्यावरून, व माझ्या KiranBOT च्या अनुभवास बघून हि विनंती मान्य करावी अशी विनंती करतो. —usernamekiran (talk) २३:५३, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)
Hi Kiran, can you make a subpage wherein we can track the edits of the bot. It can be diff links of edits by day of month. It will help us to understand if it goes malfunction on Toolforge. Thanks --Tiven2240 (चर्चा) ०९:४१, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)
Usernamekiran:
झाले.. टायवेन यांनी वर विनंती केल्यानुसार पान तयार करावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १०:४०, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)
अभय नातू, Tiven2240: धन्यवाद. हो, अजून बरेच छोटे-मोठे काम बाकी आहेत, लेखांवर काम सूरू करण्याआधी मी पान तयार करू शकतो. पण २-३ दिवसांनंतर बाॅटचे आठवड्यातून एखाद-दोन एडीट होत जातील. मला वाटते पान तयार करण्यापेक्षा विशेष:योगदान/KiranBOT II तपासणे सर्वांसाठी जास्त सोयीस्कर राहील. —usernamekiran (talk) १६:४५, १५ फेब्रुवारी २०२२ (IST)