सदस्य:चीत्रकाम्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्रांशी संबंधित काम काजासाठी सांगकाम्या खाते[संपादन]

हा सांगकाम्या चित्र संबधित कामकाजासाठी काम करतो.

प्रमुख कार्य[संपादन]

  1. फोटोथोन साठी चित्र लावा‎ साचा लावणे
  2. चित्र सुसूत्रीकरण कामात मदत
  3. चित्रांच्या वर्गवारी साठी मदत
  4. चित्रावर प्रमाण पत्रे लावण्यात मदत