वाराही
Appearance
वाराही_कंद याच्याशी गल्लत करू नका.
वाराही | |
वाघावर आरूढ वाराही | |
मराठी | वाराही |
संस्कृत | वाराही |
निवासस्थान | कीर्ति चक्र |
लोक | मणिद्वीप, वैकुंठ |
वाहन | वाघ ,पाणम्हैस |
शस्त्र | नांगर आणि मुसल |
पती | वराह(विष्णू)[१] |
अन्य नावे/ नामांतरे | वार्त्ताली |
या अवताराची मुख्य देवता | मातृका,लक्ष्मी[२] |
मंत्र | ॐ वराहमुख्यै विद्महे । दण्डनाथायै धीमही । तन्नो अर्घ्रि प्रचोदयात् ॥ |
वाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[३] आणि मारीची[४] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[५]
हिंदू धर्म
[संपादन]मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते [५]
बौद्ध धर्म
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हेही बघा
[संपादन]संदर्भ यादी
[संपादन]- ^ "Varahi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-21.
- ^ "Varahi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-21.
- ^ "Vajravārāhī". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-15.
- ^ "Marici (Buddhism)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-08.
- ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;:0
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही