नांगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लाकडी नांगर

नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते. आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरनी केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
        नांगराचे सुटे भाग
  1  ईसाड  :  दहा फूट लांब  लाकडी पट्टी 
  2  रूंगणी :  नांगराची मूठ
  3  खूट  :   यालाच  फाळ  बसवतात 
  4  कवळी :  ईसाडाला  खूट व रूंगणी  कवळीमुळे घट्ट  बसते.
  5  जोखड  : दोन बैल  याला  जूंपतात