Jump to content

वाराही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाराही

वाघावर आरूढ वाराही
मराठीवाराही
संस्कृतवाराही
निवासस्थानकीर्ति चक्र
लोकमणिद्वीप, वैकुंठ
वाहनवाघ ,पाणम्हैस
शस्त्रनांगर आणि मुसल
पतीवराह(विष्णू)[]
अन्य नावे/ नामांतरेवार्त्ताली
या अवताराची मुख्य देवतामातृका,लक्ष्मी[]
मंत्रॐ वराहमुख्यै विद्महे । दण्डनाथायै धीमही । तन्नो अर्घ्रि प्रचोदयात् ॥

वाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[] आणि मारीची[] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[]

हिंदू धर्म

[संपादन]

मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते []


वाघावर आरूढ वाराही
वाराही-चोळ राजकालातील एक मूर्ती

बौद्ध धर्म

[संपादन]
चौदाव्या शतकातील वज्रवाराहीच्या मंडळाची तिबेटी थांगका चित्रकला
मारीची

हेही बघा

[संपादन]

संदर्भ यादी

[संपादन]
  1. "Varahi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-21.
  2. "Varahi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-21.
  3. "Vajravārāhī". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-15.
  4. "Marici (Buddhism)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-08.
  5. 1 2 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवा

[संपादन]

वाराही नदी  (कर्नाटकातील नदी) Archived 2019-12-27 at the वेबॅक मशीन.

गुजरातमधील गाव []

  1. "Varahi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-17.