बपतला जिल्हा
Appearance
district in Andhra Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे (इ.स. २०२२ – ) | ||
---|---|---|---|
स्थान | आंध्र प्रदेश, भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
| |||
बपतला जिल्हा हा ४ एप्रिल २०२२ रोजी स्थापन झालेल्या भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील किनारी आंध्रमधील एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बापटला आहे. पूर्वीच्या प्रकाशम जिल्ह्याच्या आणि गुंटूर जिल्ह्यांच्या काही भागातून हा जिल्हा तयार झाला आहे. [१] [२] [३] [४]
हा जिल्हा उत्तरेला गुंटूर जिल्ह्याने, दक्षिणेला बंगालच्या उपसागराने, पश्चिमेला पालनाडू जिल्ह्याने व प्रकाशम जिल्ह्याने आणि पूर्वेला कृष्णा जिल्ह्याने वेढलेला आहे. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ Raghavendra, V. (26 January 2022). "With creation of 13 new districts, AP now has 26 districts". द हिंदू. ISSN 0971-751X. 26 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "AP issues draft gazette notification on 26 districts". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 26 January 2022. 29 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "New districts to come into force on April 4". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 30 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "కొత్త జిల్లా తాజా స్వరూపం". Eenadu.net (तेलगू भाषेत). 31 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "District Profile". Bapatla district. 2023-04-04 रोजी पाहिले.