तटीय आंध्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ساحلی آندھرا (pnb); উপকূলীয় অন্ধ্র (bn); Kostaandhra (fr); Regione litoranea (Andhra Pradesh) (it); Pesisir Andhra (id); コースタル・アーンドラ (ja); Kyst-Andhra (nb); Andhra-Küstenregion (de); आन्ध्रप्रदेशस्य सागरतीराणि (sa); तटीय आंध्र (mr); కోస్తా (te); ਤਟਵਰਤੀ ਆਂਧਰਾ (pa); Coastal Andhra (en); तटीय आंध्र (hi); Obalna Andra (sl); கடற்கரை ஆந்திரா (ta) območje obalnih distriktov indijske zvezne države Andra Pradeš (sl); Region formed with coastal districts of Andhra Pradesh (en); Küstendistrikte von Andhra Pradesh, Indien (de); Region formed with coastal districts of Andhra Pradesh (en); région de l'Inde (fr) Costa Andhra |Southern coast (en); Küste (Andhra Pradesh) (de); Andrha côtier (fr); సర్కారు జిల్లాలు, తీరాంధ్ర, కోస్తా ఆంధ్ర, ఆంధ్ర కోస్తా (te)
तटीय आंध्र 
Region formed with coastal districts of Andhra Pradesh
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारadministrative territorial entity of India
स्थान आंध्र प्रदेश, भारत
Map१५° ४८′ ००″ N, ८०° ५४′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तटीय आंध्र किंवा कोस्टल आंध्र किंवा कोस्टा आंध्र हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भौगोलिक प्रदेश आहे. विजयवाडा हे या प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे. उत्तरंध्र, रायलसीमा आणि तेलंगणा या प्रदेशाच्या सीमा आहेत. हे १९५३ पूर्वी मद्रास राज्याचा आणि १९५३ ते १९५६ पर्यंत आंध्र राज्याचा भाग होता.  या क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व घाट आणि बंगालच्या उपसागराच्या दरम्यान, ओडिशाच्या उत्तरेकडील सीमेपासून दक्षिणेकडील रायलसीमापर्यंतच्या किनारी जिल्ह्यांचा समावेश आहे.[१]

तटीय आंध्र हा शेतीसाठी उपयुक्त असा सुपीक प्रदेश आहे, ज्याला गोदावरी, कृष्णा आणि पेन्ना नद्यां पाणी पूरवतात. [२] तटीय आंध्रच्या समृद्धीचे श्रेय तिथल्या समृद्ध शेतजमिनी आणि या तीन नद्यांच्या मुबलक पाणीपुरवठ्याला देता येईल. भातशेतीत उगवलेले तांदूळ हे मुख्य पीक असून डाळी आणि नारळ हे देखील महत्त्वाचे आहे. मासेमारी उद्योगही या प्रदेशासाठी महत्त्वाचा आहे. [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Write short notes on the Northern Circars and the Coromandal Coast". 5 January 2011.
  2. ^ Rao, Desari Panduranga (1985). Trends in Indian Transport System: A Districtwise Study. Inter-India Publications. p. 158. ISBN 978-0-86590-701-0.
  3. ^ "Indian States fish production" (PDF).