पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल
Appearance
|
||||
|
||||
राजधानी | क्राकूफ व व्हिल्नियस | |||
अधिकृत भाषा | यादी |
|||
क्षेत्रफळ | ११,५३,४६५ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १.१ कोटी | |||
–घनता | ९ प्रती चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | बेलारूस एस्टोनिया लात्व्हिया लिथुएनिया मोल्दोव्हा पोलंड रोमेनिया रशिया स्लोव्हाकिया युक्रेन |
पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १५६९ साली पोलंड व लिथुएनियाच्या राज्यकर्तांनी ह्या संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. इ.स. १७९५ साली पोलंडच्या तिसऱ्या फाळणीनंतर हे राष्ट्र संपुष्टात आले. १६व्या व १७व्या शतकादरम्यान युरोपामधील सर्वात मोठ्या व सर्वाधिक लोकसंख्येच्या साम्राज्यांपैकी एक असलेले पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल प्रामुख्याने कृषीप्रधान होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- नकाशे व माहिती Archived 2021-04-17 at the Wayback Machine.