लिथुएनियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिथुएनियन
lietuvių kalba
स्थानिक वापर लिथुएनिया
लोकसंख्या ३१ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ lt
ISO ६३९-२ lit
ISO ६३९-३ lit[मृत दुवा]

लिथुएनियन ही लिथुएनिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लात्व्हियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

हे पण पहा[संपादन]