नागालँड लोकसभा मतदारसंघ
Appearance
(नागालॅंड (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
नागालॅंड लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या नागालॅंड राज्यामधील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघाच्या अखत्यारीमध्ये नागालँड विधानसभेचे सर्व ६० मतदारसंघ येतात. १९६७ सालापासून अस्तित्वात असलेल्या नागालॅंड लोकसभा मतदारसंघामधून ह्याच साली एस.सी. जमीर बिनविरोध निवडून आले होते.
खासदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]२०२४ लोकसभा निवडणुका
[संपादन]पक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
राष्ट्रवादी लोकतांत्रिक पुरोगामी पक्ष | डॉ. चुंबेन मेरी | ||||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | एस. सुपोंगमेरेन जमीर | ||||
अपक्ष | हाईथुंग तुंगोई लोथा | ||||
नोटा | − | ||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
प्राप्त/कायम | उलटफेर |