Jump to content

डेनिस लिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेनिस लिली
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव डेनिस किथ लिली
जन्म १८ जुलै, १९४९ (1949-07-18) (वय: ७५)
पर्थ,ऑस्ट्रेलिया
उंची ५ फु ११.५ इं (१.८२ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८८ नॉर्थम्पटनशायर
१९८७–१९८८ टास्मानियन टायगर्स
१९६९–१९८४ वेस्टर्न वॉरीयर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीएसाप्र.श्रे.लिस्ट अ
सामने ७० ६३ १९८ १०२
धावा ९०५ २४० २३३७ ३८२
फलंदाजीची सरासरी १३.७१ ९.२३ १३.९० ८.६८
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७३* ४२* ७३* ४२*
चेंडू १८४६७ ३५९३ ४४८०६ ५६७८
बळी ३५५ १०३ ८८२ १६५
गोलंदाजीची सरासरी २३.९२ २०.८२ २३.४६ १९/७५
एका डावात ५ बळी २३ ५०
एका सामन्यात १० बळी n/a १३ n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ७/८३ ५/३४ ८/२९ ५/३४
झेल/यष्टीचीत २३/– ६७/– ६७/– १७/–

१४ जानेवारी, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

डेनिस कीथ लिली (जुलै १८, इ.स. १९४९:सुबियाको, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. लिलीची गणना क्रिकेटच्या इतिहासातील जलदगती गोलंदाजांमद्ये होते. हा आपल्या माथेफिरूपणाबद्दल तसेच शेवटपर्यंत लढत राहण्याच्या वृत्तीबद्दल प्रसिद्ध होता.[ स्पष्टिकरण हवे]


याला १९७३ मध्ये विस्डेनने आपला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दिला.[ संदर्भ हवा ]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.