ॲलन ट्युरिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ट्युरिंग ॲलन,, OBE, FRS, (२३ जून १९१२--७ जून १९५४) हा एक इंग्लिश गणितज्ञ, तर्कतज्ञ, संगणक शास्त्रज्ञ होता.

right ॲलन ट्युरिंग


पुस्तके[संपादन]

ॲलन ट्युरिंग वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. नंदा खरे यांनी 'नांगरल्याविण भुई' नावाचे एक पुस्तक ॲलन ट्युरिंग वर लिहिले आहे. ॲलन जर भारतातच राहिला असता तर काय झाले असते हा विचार या कादंबरीमागचा मुख्य आधार आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.