विष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खाल्ल्यानंतर शरीराला हानी पोहोचविणारा किंवा मृत्यू आणणारा हा एक रासायनिक पदार्थ आहे.

किडेउंदीर यांसारख्या प्राण्यांचा नाश करण्यासाठी विषाचा वापर होतो.