Jump to content

२००९ भारतीय प्रीमियर लीग - हंगामपूर्व खरेदी, बदली आणि लिलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बदली खेळाडू

[संपादन]

ट्रेड विंडो डिसेंबर २००८ ते जानेवारी २००९ मध्ये खुली होती.

२००९
मुंबई इंडियन्स कडे
झहिर खान
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडे
रॉबिन उथप्पा
२००९
दिल्ली डेरडेव्हिल्स कडे
आशिष नेहरा
मुंबई इंडियन्स कडे
शिखर धवन
२००९
मुंबई इंडियन्स कडे
जयदेव शहा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडे
गौरव धिमान आणि पंकज सिंग

नवीन खेळाडू करार

[संपादन]

हंगाम पुर्व करार

लिलावा नंतर करार

परत करार

[संपादन]

सन्यांस

[संपादन]

शॉन पॉलक ह्या वर्षी मुंबई इंडियन्स कडून खेळणार नाही. शॉन पॉलकने २००८ हंगामा पुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेतला होता. ह्या हंगामात तो मुंबई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल.

खेळाडूंचा लिलाव

[संपादन]

खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी २००९ मध्ये गोव्यात झाला.[]

खेळाडू संघ किंमत (USD)
ओवेस शहा दिल्ली डेरडेव्हिल्स 275,000
पॉल कॉलिंगवूड दिल्ली डेरडेव्हिल्स 275,000
फिडेल एड्वर्ड्स डेक्कन चार्जर्स 150,000
ड्वायने स्मिथ डेक्कन चार्जर्स 100,000
केविन पीटरसन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 1,550,000
जेसी रायडर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 160,000
टायरॉन हेंडरसन राजस्थान रॉयल्स 650,000
शॉन टेट राजस्थान रॉयल्स 375,000
अँड्रु फ्लिन्टॉफ चेन्नई सुपर किंग्स 1,550,000
थिलन तुषारा चेन्नई सुपर किंग्स 140,000
जॉर्ज बेली चेन्नई सुपर किंग्स 50,000
जीन-पॉल डूमिनी मुंबई इंडियन्स 950,000
कायले मिल्स मुंबई इंडियन्स 150,000
मोहम्मद अशरफुल मुंबई इंडियन्स 75,000
रवी बोपारा किंग्स XI पंजाब 450,000
जेरोम टेलर किंग्स XI पंजाब 150,000
मशरफे मोर्तझा कोलकाता नाईट रायडर्स 600,000

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "क्रिकईन्फो: विकल्या गेलेले खेळाडू". 2009-02-06 रोजी पाहिले.