Jump to content

हिब्रू वर्णमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिब्रू वर्णमाला ही इस्रायलमधील हिब्रू व इतर ज्यू भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. हिब्रू व अरबी वर्णमालांमध्ये साम्य असून दोन्ही उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. हिब्रूसोबत यिडिश ही भाषा देखील हिब्रू वर्णमालेची आवृत्ती वापरते.