Jump to content

हसोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?हसोळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लांजा
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

हसोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

महादेव मंदिर, मारूती मंदिर

दिवसातून ला़ंजा ते हसोळ ते लांजा चार वेळा एस. टी. बस सेवा. गावात दोन ऑटो रिक्षा ची सोय. आडवली रेल्वे स्थानक दोन कि. मी. अंतरावर आहे.

नागरी सुविधा

एस. टी. बस सेवा दिवसातून चार वेळा लांजा हसोळ लांजा. गावात दोन तीन ऑटो रिक्षा सेवा उपलब्ध. आडवली रेल्वे स्थानक पासून मारूती मंदिर अवघ्या दोन कि. मी. अंतरावर आहे.

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/