हर्षित अभिराज
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.
कारकीर्द
[संपादन]ना.धों. महानोर यांच्या दूरच्या रानात केळीच्या बनात या चित्रपटातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी डॉ. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमसाठी संगीत दिले. आजपर्यंत हरिहरन, कैलाश खेर, जावेद अली, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, परुपल्ली रंगनाथ, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा वैशंपायन, अर्चना आणि प्रार्थना ( ज्युनियर बेंगलोर सिस्टर्स), अभिलाषा चेल्लम, अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे.
रेडिओ मिर्ची 98.3च्या मिर्ची म्युझिक अवार्डसाठी ते परीक्षक असतात. [१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८][९]
आल्बम
[संपादन]- ओम नमो भगवते वासुदेवाय
- कथा खंडोबाची
- गाता गाता शिकू
- जय जय महावीरा
- दूरच्या रानात केळीच्या बनात
- नकोशी
- नवकार महामंत्र
- नवनाथ मंत्र
- निशिगंध
- भक्तामर स्तोत्रम
- भूपाळी आणि कथा खंडोबाची
- मंत्र संग्रह
- माझी मुलगी
- या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
- स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ ) [१०] [११] [१२] [१३] [१४]
हर्षित अभिराज यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट
[संपादन]- अंगारकी
- आंदोलन
- कर्तबगार
- काळूबाई भक्त धावजी पाटील
- जय जय रघुवीर समर्थ
- ज्योतिबा सावंत
- डोंबारी
- मास्तर एके मास्तर
- वर्तमान
- हिच्यासाठी काय पण
- बबन (2 गाणी :
श्रावण महिना & जगण्याला पंख फुटले)
रंगमंचीय सादरीकरण
[संपादन]- आम्ही दोघे
- दूरच्या रानात - एक सुरेल सफर
- नातं तुझं माझं
- रुणुझुणु वारा रिमझिम धारा
पुरस्कार
[संपादन]- उत्कृष्ट संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार "नकोशी" या अल्बमला मिळाला .
- अभिजित दादा कदम फौन्डेशनचा "विशेष गीतकार आणि संगीतकार" पुरस्कार.
- राजेश खन्ना स्मृती पुरस्कार.
- राजा गोसावी स्मृती पुरस्कार.
बाह्य दुवे
[संपादन]- ^ "हर्षित अभिराज यांना संगीतरत्न पुरस्कार-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "#saathchal 'साथ चल' उपक्रम समाजासाठी गरजेचा - हर्षित अभिराज". www.esakal.com. 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ "संगीतकार हर्षित अभिराजचा सामाजिक उपक्रम". Lokmat. 2016-12-24. 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ "मराठी कलाकारांचा सन्मान झाला तरच भाषा समृद्ध होईल! - Janshakti | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ "नए सफ़र पर निकले कैलाश खेर ,जानिए पूरी कहानी". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ Editor, Web (2018-04-02). "राणादाचे आबा करणार आता सिनेमाचे दिग्दर्शन | देशदूत | Deshdoot". देशदूत | Deshdoot (इंग्रजी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra text: authors list (link)[permanent dead link]
- ^ "हर्षित अभिराज यांना संगीतरत्न पुरस्कार-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "गोंधळलेला 'बबन'… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune". www.dainikprabhat.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "मराठी चित्रपटात घुमणार कंठसनई |". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ ""मराठी मॉरिशसकर' कलाकारांनी जिंकली मने". Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal (इंग्रजी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Pt Talwalkar to inaugurate Shaniwarwada fest - Times of India". The Times of India. 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ "Marathi movie item song features Kanthshehnai - Times of India". The Times of India. 2018-10-19 रोजी पाहिले.
- ^ "७१ कलावंतांचे दगडूशेठला साकडे...-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Neck Deep in music". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2012-08-10. 2018-10-19 रोजी पाहिले.